Join us  

Birthday Special : कंगना रानौतने कुटुंबासोबत साजरा केला वाढदिवस, गाणं गाऊन शहिदांना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 5:49 PM

1 / 7
बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतने आज 33वा वाढदिवस आपल्या कुटुंबासोबत साजरा केला. 
2 / 7
वाढदिवसाच्या निमित्ताने तिने घरी पूजाअर्चा केली. 
3 / 7
कंगनाच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या.
4 / 7
कंगनाच्या वाढदिवसादिवशीच शहिद दिवसदेखील असतो. त्यामुळे तिने शहीद भगत सिंग यांना श्रद्धांजली वाहिली
5 / 7
कंगनाची बहिण रंगोली चंदेलने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केली आहे ज्यात कंगना गाणं गाताना दिसते आहे.
6 / 7
व्हिडिओमध्ये कंगनाने म्हटले की, आज मला माझे मित्र, नातेवाईक व सिनेइंडस्ट्रीकडून शुभेच्छा मिळत आहे. खूप जास्त प्रेम मिळत आहे.त्यासाठी मी सगळ्यांची आभारी आहे. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण क्रांतीकारी भगत सिंग, राजगुरू व सुखदेव शहीद झाले होते. त्यांच्यासाठी कैफी आझमी यांनी लिहिलेली काही ओळ गाणार आहे.
7 / 7
कंगनाने कैफी आझमी यांनी लिहिलेले प्रसिद्ध गाणे अब तुम्हारे हवाले वतन साथियों हे गायले. 
टॅग्स :कंगना राणौतभगतसिंग