By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 12:25 IST
1 / 11तिच्या अभिनयाप्रमाणे तिच्या सौंदर्याच्याही प्रेमात चाहते पडतात. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी असतो खास.2 / 11समंथाचे जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावर फॉलोअर्सची संख्याही अधिक आहे.3 / 11वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह समंथा दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे.4 / 11 सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. 5 / 11शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. 6 / 11नेहमीच समंथा जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा संदेश देत असल्याचे पाहायला मिळते.7 / 118 / 11 नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.9 / 11. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. 10 / 11पिवळ्या ड्रेसमध्ये तिचा हॉट अंदाज आणि घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळत आहेत. 11 / 11तिचे फोटो पाहून चाहते नेहमीच फिदा होतात.