By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 15:04 IST
1 / 11बॉलिवूड अभिनेत्री सोनाली राऊतने नुकतेच सोशल मीडियावर हॉट फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष विचलित केले आहे.2 / 11सोनालीचे हे फोटो पाहून तुमच्या नजरा तिच्यावर खिळून राहतील.3 / 11सोनाली नेहमी अधिकृत इंस्टाग्रामवर हॉट व सेक्सी फोटो शेअर करत असते.4 / 11सोनाली सलमान खानचा रिएलिटी शो बिग बॉस सीझन 8मध्ये सहभागी झाली होती.5 / 11सोनालीचे इंस्टाग्रामवर 11 लाख फॉलोव्हर्स आहेत.6 / 11सोनालीने 2014 साली द एक्सपोज चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.7 / 11त्यानंतर ती ग्रेट ग्रॅण्ड मस्ती चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिची छोटीशी भूमिका होती.8 / 11सोनाली सध्या बॉलिवूडमध्ये एक्टिव्ह नाही आहे. मात्र ती फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.9 / 11तिच्या हॉट फोटोंवर चाहते खूप लाइक्स व कमेंट्स करत असतात.10 / 11सोनाली सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.11 / 11