भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह तिच्या आईसह पोहोचली देवदर्शनला, पूजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 17:28 IST
1 / 8भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह तिची आई नीलिमा सिंहसोबत काशी विश्वनाथ धामला पोहोचली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 8अक्षरा सिंह तिच्या आईसोबत शिव मंदिरात पूजा करण्यासाठी पोहोचली होती. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 8फोटोमध्ये अक्षरा सिंह आणि तिची आई नीलिमा पूजा करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 8अक्षराने तिचे काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 8फोटो शेअर करताना अक्षराने लिहिले की नमः पार्वती पताय.. हर हर महादेव. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 8या फोटोंमध्ये अक्षरा सिंह कपाळावर चंदनाचा टिळा लावलेला दिसतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 8अक्षरा सिंह मंदिराबाहेर चाहत्यांनाही भेटली आणि यावेळी ती पोलिसांसोबत पोज देतानाही दिसली. (फोटो: इंस्टाग्राम)8 / 8