अभिनेत्री अक्षरा सिंगने शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 18:43 IST
1 / 6भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने नुकतेच तिचे नवीन फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6अक्षराने ब्लॅक स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये बेडवर झोपून अनेक पोज दिल्या. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6अभिनेत्रीने यावर मॅचिंग इयररिंग्स घातले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतोय. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6अक्षरा सिंह नुकतीच 'बिग बॉस ओटीटी'मध्येही दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6