चाहत्यांसाठी शर्लिन चोपडाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट, पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST
सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोपडा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. न्यूड फोटोशूट करणाºया शर्लिनने एकापाठोपाठ एक असे बोल्ड फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केले आहेत. सर्व फोटोंमध्ये ती प्रचंड बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिचे हे फोटो काही नेटिझन्स आवडीने बघत आहेत, तर काहींकडून शर्लिनला उपदेशाचे डोसही पाजले जात आहेत.
चाहत्यांसाठी शर्लिन चोपडाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट, पहा फोटो!
सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोपडा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. न्यूड फोटोशूट करणाºया शर्लिनने एकापाठोपाठ एक असे बोल्ड फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केले आहेत. सर्व फोटोंमध्ये ती प्रचंड बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिचे हे फोटो काही नेटिझन्स आवडीने बघत आहेत, तर काहींकडून शर्लिनला उपदेशाचे डोसही पाजले जात आहेत. आॅरेंज कलरच्या वन पीसमध्ये काढलेल्या शर्लिनच्या या फोटोला आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे. त्याचबरोबर कित्येकाने या फोटोला लाइकही केले आहे. शर्लिनने या अगोदरही बोल्ड फोटोशूट केले आहे. न्यूड फोटोशूट करून त्यावेळी ती प्रचंड चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा शर्लिनचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. शर्लिनने तिच्या करिअरची सुरुवात २००५ मध्ये आलेल्या ‘टाइमपास’ या चित्रपटातून केली. शर्लिनने ‘कामसूत्र-३’मध्येही प्रमुख भूमिका साकारली. त्याचबरोबर ती बºयाचशा चित्रपटांमध्ये सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकली. प्लेबॉय मॅगेझिनच्या कव्हर पेजवर झळकणारी शर्लिन पहिली भारतीय कलाकार ठरली आहे. शर्लिन बिग बॉसच्या तिसºया सीजनमध्ये सहभागी झाली होती. त्याचबरोबर एमटीव्हीवरील एका शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. शर्लिन चोपडा हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेत्री आहे, जिने प्लेबॉय मॅगेझिनसाठी न्यूड फोटोशूट केले आहे. शर्लिनने बºयाचशा हिंदी आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु अद्यापपर्यंत तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही.