'बंदिश बैंडिट्स' फेम अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड, बिकिनीतील हॉट फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 12:35 IST
1 / 8अभिनेत्री श्रेया चौधरीने तिच्या नुकत्याच केलेल्या फोटोशूटने खळबळ उडवून दिली आहे. बिकिनी परिधान करून तिने अशा पोज दिल्या ज्यावरून चाहत्यांना नजर हटवता येत नाहीये.2 / 8काळ्या रंगाची स्ट्रॅपलेस बिकिनी परिधान करून श्रेया चौधरीने अनेक पोज दिल्या आहेत.3 / 8अभिनेत्रीने गोल्डन नेकलेस आणि बिकिनीसोबत स्टड्स घातले आहेत. तिने हातात गोल्डन ब्रेसलेटही घातले आहे.4 / 8श्रेयाने मोकळे केस ठेवले होते. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.5 / 8अभिनेत्रीने एका पार्कमध्ये हे फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.6 / 8फोटो पोस्ट शेअर करत श्रेयाने कॅप्शनमध्ये लिहिले - 'तुम्ही कॅप्शन का पाहाल.'7 / 8चाहते श्रेयाच्या फोटोंचे कौतुक करताना थकत नाहीत. एका चाहत्याने लिहिले की, 'कॅप्शन विसरा, मला या डोळ्यांशिवाय दुसरे काहीच दिसत नाही.' दुसऱ्या युजरने लिहिले- 'वाह तुमची फिगर परिपूर्ण आहे.'8 / 8श्रेयाच्या 'बंदिश बँडिट्स सीझन २' या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ही सीरिज १३ डिसेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.