अंखियों से गोली मारें... पाहा अंकिता लोखंडेच्या नटखट अदा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 14:46 IST
1 / 8अंकिता लोखंडे पुन्हा चर्चेत आलीय. ‘बागी 3’चा ट्रेलर रिलीज होताच अंकिताने काही फोटो शेअर केलेत आणि या फोटोंनी चाहत्यांना जणू घायाळ केले.2 / 8या नव्या फोटोशूटमध्ये अंकिताच्या अदा वेड लावणा-या आहेत.3 / 8 ब्लॅक अॅण्ड व्हाईटमध्ये अंकिता कमालीची सुंदर दिसतेय.4 / 8‘बागी 3’ या सिनेमात अंकिता श्रद्धा कपूरच्या बहिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे.5 / 8‘पवित्र रिश्ता; या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, अंकिता व विकी जैन या दोघांचा रोमान्स अगदी जोरात सुरु आहे. 6 / 8बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता काही काळ सिंगल होती. याचदरम्यान विकी जैन याने तिच्या आयुष्यात एन्ट्री घेतली. 7 / 8 अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. 8 / 8अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.