By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:06 IST
1 / 10टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत आपली दमदार छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे अवनित कौर.2 / 10अवनीत कौर चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. 3 / 10अभिनेत्रीचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. देसी असो वा वेस्टर्न प्रत्येक लूकने चाहत्यांची मनं जिंकण्यात तिचा हातखंडा आहे.4 / 10आताही अवनीतने बोल्ड आणि हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 5 / 10पांढऱ्या वन पिसमध्ये अवनीतचा हा लूक घायाळ करतोय. अवनीतने या आउटफिटमध्ये क्लीवेज शोऑफ केले आहे.6 / 10 साजेशी हेअरस्टाईल, ग्लॉसी लिपस्टिक, ग्लॅम मेकअपमध्ये अवनीत कौरचा सिझलिंग लूक व्हायरल झाला आहे.7 / 10यावेळी अवनीतने आपल्या सौंदर्याने आणि अदांनी सर्वांना वेड लावले आहे. 8 / 10डीप नेक ड्रेसमध्ये फिगर फ्लाँट करतअवनीतने या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.9 / 10अवनीतच्या फिटनेस आणि हॉटनेसचा सोशल मीडियावरही बोलबाला असतो.10 / 10अवनीत कौरच्या या फोटोशूटला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.