By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 14:41 IST
1 / 7'दृश्यम' सिनेमा सर्वांनी पाहिलाच असेल. या सिनेमात अजय देवगणच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री श्रिया सरनने साकारली. श्रियाने केलेलं हॉट फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं आहे2 / 7श्रिया सरन नुकतंच पती आणि लेकीसोबत मालदीव्हसला गेली आहे. त्या ठिकाणी समुद्रकिनारी श्रियाने कुटुंबासोबत चांगलाच वेळ घालवला.3 / 7श्रिया सरन या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसत आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी श्रियाने जपलेला फिटनेस आणि तिचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.4 / 7श्रिया सरनची लेकही यावेळी दिसून आली. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून श्रियाने कुटुंबासोबत निवांत क्षण घालवले.5 / 7बिकिनी परिधान करुन श्रिया सरनने समुद्रकिनारी बोल्ड फोटोशूट केलं. श्रियाच्या सौंदर्याचं आणि अदांचं तिच्या चाहत्यांनी चांगलंच कौतुक केलं आहे.6 / 7श्रिया सरन गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड आणि साऊथ सिनेमांमध्ये अभिनय करत आहे. दृश्यम सिनेमातील श्रियाने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली.7 / 7श्रिया सरन लवकरच 'दृश्यम ३' मधून आपल्या भेटीला येणार आहे. २ ऑक्टोबर २०२६ ला श्रिया सरनचा हा सिनेमा रिलीज होणार आहे.