अमायरा दस्तुरच्या किलर अदांनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 08:00 IST
1 / 9अमायरा दस्तूरने लॉकडाउनमध्ये तिचे स्पेशल फोटो शेअर केले आहेत.2 / 9अमायराच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे3 / 9या फोटोंमध्ये अमायरा खूप ग्लॅमरस दिसते आहे.4 / 9या फोटोतून अमायराने तिच्या किलर अदांतून रसिकांना भुरळ पाडली आहे.5 / 9अमायराच्या कातिल अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.6 / 9अमायराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती मेड इन चायनामध्ये दिसली होती.7 / 9अमायरा ट्रेडिशनल आऊटफिटमध्येदेखील खूप सुंदर दिसते.8 / 9अमायरा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे9 / 9