Join us
Daily Top 2Weekly Top 5

उर्फी जावेदला टक्कर देण्यासाठी सज्ज झालीय ही सुंदरी, तोडली बोल्डनेसची मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 17:37 IST

1 / 6
अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या अभिनयापेक्षा बोल्डनेस आणि चित्रविचित्र कपड्यांसाठीच अधिक चर्चेत असते. आता उर्फीला टक्कर देण्यासाठी एक भोजपुरी अभिनेत्री सज्ज झाली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे श्वेता शर्मा. श्वेता तिच्या हॉटनेससाठी नेहमीच चर्चेत असते.
2 / 6
भोजपुरी अभिनेत्री श्वेता शर्मा तिच्या हॉट अंदाजामुळे नेहमीच फॅन्सचं लक्ष वेधून घेत असते. तसेच ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरते. कधी कधी ती एवढा हॉट अंदाज दाखवते की, तिच्यासमोर उर्फी जावेदही फिकी वाटू लागते.
3 / 6
श्वेता शर्मा हीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही असे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप बोल्ड वाटते. तिचा हा अंदाज पाहून फॅन्सही अवाक् झाले आहेत.
4 / 6
श्वेता शर्मा ही नेहमी स्वत:ची तुलना ही सनी लियोनी हिच्याशी करते. तिचे फोटो सोशल मीडियावर बघता बघता व्हायरल होत असतात. तसेच त्यावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.
5 / 6
श्वेता शर्मा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तसेच नेहमीत बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर सुमारे ४ लाख फॉलोअर्स आहेत.
6 / 6
श्वेता शर्मा भोजपुरीमधील अनेक गाण्यांमध्ये दिसून आली आहे. तसेच तिची गाणीही खूप हिट झाली आहेत.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी