By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 19:29 IST
1 / 6मीरा राजपूत - जेव्हा शाहिद पत्नी मीरासोबत करण जोहरच्या शोमध्ये आली तेव्हा मीरानं तिचे बेडरूमचं सीक्रेट शेअर करत म्हणाली, 'शाहिद बेडवर कंट्रोल फ्रीक आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 6 विद्या बालन - करण जोहरच्या शोमध्ये विद्या बालननेही तिचं बेडरूमचं सीक्रेट शेअर केले होते. विद्याची फिरकी घेण्याच्या विचाराने करणने तिला विचारलं, 'तुला नवऱ्यासोबत प्रणय केल्यानंतर काय प्यायला आवडत? चॉकलेट, ग्रीन टी किंवा मग आणखी एक राऊंड?'करणच्या या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न लावता विद्या म्हणाली, 'पाणी. मला सगळ्यात आधी पाणी हवं असतं. ' (फोटो इन्स्टाग्राम)3 / 6आलिया भट - आलिया भट तिच्या बेडरूमचं सीक्रेट शेअर करताना सांगितले की, मी खूप 'साधी सरळ व्यक्ती ' आहे त्यामुळे मला सर्व काही सिंपल आवडते.(फोटो इन्स्टाग्राम)4 / 6सोनम कपूर - या यादीत अभिनेत्री सोनमच्या नावाचाही समावेश आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, मला एक्सायडेट करण्यासाठी फोर प्लेपेक्षा डर्टी टॉक्स जास्त आवडतात.'5 / 6मलायका अरोरा - मलायका अरोराने देखील एकदा तिचे बेडरूमचं सीक्रेट शेअर केले होते. अभिनेत्रीने सांगितले होते की तिला बेडवर गेम खेळायला आवडते आणि तिला फक्त अर्जुन कपूरसारखे दाढीवाले पुरुष आवडतात. यासोबतच त्याने असेही सांगितले की, त्याला बेडरूममध्ये नेहमी मंद प्रकाश ठेवणे आवडते. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 6करिना कपूर खान - करिना कपूर खानने एकदा करण जोहरच्या शोमध्ये तिचं बेडरूम सीक्रेट सांगितलं होतं. करिनाने शोमध्ये सांगितले की, एकदा तिने सकाळी लवकर तिच्या पतीसोबत सेक्स केले होते. ते ऐकून सगळेच थक्क झाले.