हेरा फेरी या चित्रपटातील देवी प्रसाद यांची नात रिंकू आता दिसते 'अशी'... पाहाल तर पाहतच राहाल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 16:48 IST
1 / 10अलेक्सिया अनारा2 / 10बॉलिवूडचा अविस्मरणीय विनोदी चित्रपटांपैकी एक चित्रपट तो म्हणजे 'हेरा फेरी'.3 / 10या चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही लोकांच्या आठवणीत आहे4 / 10त्यातलीच एक पत्र म्हणजे देवी प्रसाद यांची नात रिंकू.5 / 10या चित्रपटात अलेक्सियाने कुलभूषण खरबंदा म्हणजेच देवी प्रसाद यांची नात रिंकूची भूमिका साकरली आहे जिला गुलशन ग्रोव्हर किडनॅप करतो.6 / 10'अवई शानमुगी' या तमिळ चिपटातअलेक्सियाने कमल हसन यांच्या मुलीची भूमिका साकारली होती.7 / 10सध्या ही अलेक्सिया चेन्नईत असते 8 / 10'हेरा फेरी' या चित्रपटानंतर अलेक्सिया एका ही चित्रपटात काम नाही केले.9 / 10सध्या ती खराब प्रोडक्सपासून कामाच्या वस्तू बनवणाऱ्या एका स्टर्टअप कंपनीत काम करते10 / 10अभिनयाबद्दल जेव्हा अलेक्सियाला विचारले तेव्हा तीने अभिनयात रस नसल्याचे सांगितले.