Join us

सलमान-अक्षयच्या ‘या’ को-स्टारने सोशल मीडियावर शेअर केलेत बोल्ड फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 15:04 IST

1 / 7
अभिनेत्री आरती छाबरिया आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. आरतीने आपले काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आपल्या या बोल्ड फोटोंमुळे ती सध्या चर्चेत आहे.
2 / 7
सन २००२ मध्ये ‘तुम से अच्छा कौन है’ या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरूवात केली होती.
3 / 7
बॉलिवूडमध्ये सलमान खान, अक्षय कुमार, सनी देओल, अनिल कपूर अशा बड्या बड्या स्टार्ससोबत आरती दिसली आहे.
4 / 7
फिअर फॅक्टर - खतरों के खिलाडीच्या सीझन 4 ची ती विजेती राहिली आहे.
5 / 7
२०१० मध्ये आलेल्या ‘दस तोला’ या चित्रपटात आरती अखेरची दिसली. या चित्रपटात तिच्या अपोझिट मनोज वाजपेयी लीड रोलमध्ये होता.
6 / 7
चित्रपटांशिवाय अनेक टीव्ही शोमध्येही ती दिसली आहे. २०१३ मध्ये ‘झलक दिखला जा’मध्ये आरती दिसली होती.
7 / 7
कॉमेडी नाईट्स बचाओ आणि डर सबको लगता है या टीव्ही शोमध्येही ती झळकली होती.
टॅग्स :आरती छाबरियासलमान खान