7714_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 11:29 IST
'ग्रेट ग्रैंड मस्ती'चा ट्रेलर रिलीजच्या वेळी स्टारकास्टची धूम
7714_article
'ग्रेट ग्रैंड मस्ती'चा ट्रेलर रिलीजच्या वेळी स्टारकास्टची धूमसिनेमात विवेक ओबरॅाय, आफताब शिवदासनी, रितेश देशमुख, उर्वशी राऊतेैला मुख्य भूमिकेत. याव्यतिरिक्त सना खान आणि पुजा चोपडा यांच्याही सिनेमात भूमिका मस्तीच्या यशानंतर नऊ वर्षांनी ग्रँड मस्ती सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार मस्ती आणि ग्रँड मस्तीमध्ये प्रेक्षकांना हसवणारे रितेश देशमुख, पुन्हा एकदा ग्रेट ग्रँड मस्ती सिनेमात आफातब शिवदासानी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला सज्ज विवेकची यंदाही रूपेरी पडद्यावर ‘ग्रेट ग्रॅन्ड मस्ती’ ‘मस्ती’च्या डबल मिनिंग डॉयलॉग्जची ग्रेट ग्रँडमस्ती