7595_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 14:46 IST
सैराट चित्रपटाची यशाची गाथा साºयांनाच जाणून घ्यायचीय. त्यासाठी विविध ठिकाणी सैराट टीमला आमंत्रणे येत आहेत. अशाच एका ठिकाणी सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता आकाश ठोसर, अभिनेत्री रिंकु राजगुरु.
7595_article
सैराट चित्रपटाची यशाची गाथा साºयांनाच जाणून घ्यायचीय. त्यासाठी विविध ठिकाणी सैराट टीमला आमंत्रणे येत आहेत. अशाच एका ठिकाणी सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता आकाश ठोसर, अभिनेत्री रिंकु राजगुरु.सैराट चित्रपटातील परशा आणि आर्ची अर्थात आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु नागराज मंजुळे यास केक भरविताना आकाश ठोसर बिग एफ. एम. मध्ये लोकांशी संवाद साधताना नागराज, आकाश आणि रिंकु