7589_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 13:34 IST
गोरेगावमधील रिलायन्स स्टुडिओमध्ये सा रे ग म पाच्या कार्यक्रमात अभिनेता वरुण धवनने नृत्यासह जोरदार धमाका केला.
7589_article
गोरेगावमधील रिलायन्स स्टुडिओमध्ये सा रे ग म पाच्या कार्यक्रमात अभिनेता वरुण धवनने नृत्यासह जोरदार धमाका केला.सा रे ग म पाच्या कार्यक्रमात अभिनेता वरुण धवनने धमाल नृत्य करीत साºयांची मने जिंकली. सा रे ग म पाच्या कार्यक्रमात गायक मिका सिंग, अभिनेता वरुण धवन आणि संगीतकार वाजीद. कार्यक्रमात वरुणने आपल्या स्टाईलने एंट्री करुन साºयांचे लक्ष वेधून घेतले.