7477_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2016 12:01 IST
‘सेलीब्रेट लाईफ, डोंट लेट इट गो अप इन द स्मोक’ हा संदेश देण्यासाठी शंकर-एहसान-लॉय संगीतकार पुढे सरसावले
7477_article
‘सेलीब्रेट लाईफ, डोंट लेट इट गो अप इन द स्मोक’ हा संदेश देण्यासाठी शंकर-एहसान-लॉय संगीतकार पुढे सरसावले‘सेलीब्रेट लाईफ, डोंट लेट इट गो अप इन द स्मोक’ दिला संदेश शंकर, एहसान, लॉय हे भारतीय संगीत क्षेत्रातील एक आघाडीचे त्रिकुट त्यांनी सादर केलेल्या संगीताने धमाल उडवून दिली होती. या कार्यक्रमाला इतरही बॉलीवूड गायक सहभागी झाले होते त्यात गायिका आकृती कक्करने सादर केलेल्या गाण्याने धम्माल उडवली. गायिका अदिती सिंग शर्मा गायिका ममता शर्मा गायक शादाब फारिदी