6949_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 14:19 IST
साजिद नाडियादवाला यांनी नुकतंच बी-टाऊनच्या सेलिब्रिटींसह बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन केलं.. यावेळी अनेकांनी साजिदला खास शुभेच्छा दिल्या.. मात्र यावेळी पार्टीत सगळ्यात एक्साईटेड दिसली ती सेक्सी हॉट जॅकलिन फर्नांडिस... या पार्टीत जॅकलिननं आपल्या अदांनी उपस्थितांच्या काळजावर कसे घाव केलेत पाहूया.
6949_article
साजिद नाडियादवाला यांनी नुकतंच बी-टाऊनच्या सेलिब्रिटींसह बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन केलं.. यावेळी अनेकांनी साजिदला खास शुभेच्छा दिल्या.. मात्र यावेळी पार्टीत सगळ्यात एक्साईटेड दिसली ती सेक्सी हॉट जॅकलिन फर्नांडिस... या पार्टीत जॅकलिननं आपल्या अदांनी उपस्थितांच्या काळजावर कसे घाव केलेत पाहूया.जॅकलिनचा हा लाल रंगातील कपड्यांमधील अवतार पाहून लाल छडीं मैदान.... हे गाणं तुमच्या ओठावर आल्याशिवाय राहणार नाही. जॅकलिनचा हा रेड ड्रेसमधला हॉट आणि सेक्सी अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच म्हणावा लागेल. खुद्द जॅकलिनसुद्धा या ड्रेसमध्ये स्वतःला कम्फर्टेबल समजत असून त्याचा आनंद तिच्या चेह-यावर काही लपत नाही.. जॅकलिनचा हा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहून कॅमेरा आणि उपस्थितांची नजर तिच्याकडे वळली नसती तरच नवल.. मग काय जॅकलिननंही एकाहून एक सेक्सी पोझ देत उपस्थितांना घायाळ केलं..