Join us

6917_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 20:00 IST

‘हाऊसफुल ३’ उद्या शुक्रवारी(३ जून) प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी ‘हाऊसफुल ३’ च्या अख्ख्या टीमने मुंबईतील ‘ फन सिनेमास्’ येथे पत्रपरिषद घेतली. या पत्रपरिषदेत ‘हाऊसफुल ३’ च्या टीमने धम्माल मस्ती केली. या मस्तीचेच काही फोटो.. खास तुमच्यासाठी...

‘हाऊसफुल ३’ उद्या शुक्रवारी(३ जून) प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी ‘हाऊसफुल ३’ च्या अख्ख्या टीमने मुंबईतील ‘ फन सिनेमास्’ येथे पत्रपरिषद घेतली. या पत्रपरिषदेत ‘हाऊसफुल ३’ च्या टीमने धम्माल मस्ती केली. या मस्तीचेच काही फोटो.. खास तुमच्यासाठी...श्रीलंकन ब्युटी जॅकलीनची अशी मस्त हसत हसत एन्ट्री झाली.जॅकलीन व अभिषेक यांचा असा हास्यविनोद रमला..जॅकलील व चंकी पांडे काय बोलत असावे बर?