Join us

2020 वर्ष या कलाकारांसाठी राहिले खास, 'गुड न्यूज' शेअर करत राहिले चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 15:41 IST

1 / 8
सात वर्षांनी पुन्हा एकदा शिल्पा शेट्टी आई बनली.शिल्पाच्या मुलीचा जन्म 15 फेब्रुवारी रोजी झाला होता. ही 'गुड न्यूज' शिल्पाने तिच्या सोशल मीडियावरून चाहत्यांसह शेअर केली होती.
2 / 8
तारा बेदी ही मंदिरा बेदीची दत्तक मुलगी आहे. 28 जुलै, 2020 पासून आमच्या कुटुंबाचा एक भाग.’ या पोस्टनंतर मंदिरा आणि राज कौशलवर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता.
3 / 8
कल्किने वॉटर बर्थच्या माध्यामातून मुलीला जन्म दिला होता.कल्कीने मुलीचे नाव ‘साफो’ ठेवले आहे.
4 / 8
हार्दिक पांड्याने नताशा स्टॅनकोविचसोबत 1 डिसेंबर रोजी साखरपुडा केला होता. त्यानंतर मे महिन्यात नताशाने आपल्या प्रेग्नेंसीची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तर 30 जुलै रोजी नताशाना अगस्त्यला जन्म दिला होता.
5 / 8
सरप्राईज, सरप्राईज, सरप्राईज… अनमोल आणि मी आमच्या नवव्या महिन्यात आहोत म्हणत बेबी बंम्प फ्लॉन्ट करताना फोटो शेअर केला होता. लवकरच बाळ येणार आहे’. असं तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं आणि आज तिने एका गोड मुलाला जन्म दिला आहे.
6 / 8
याच वर्षी लिजा हेडनच्या घरी नवीन पाहुणा दाखल झाला.ती दुसऱ्यांदा आई बनली. लिजाने मुलाला जन्म दिला आहे. त्याचे नाव लिओ ठेवले आहे. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली होती.
7 / 8
आफताब शिवदासानीची पत्नी निन दोसांझने 2 अगस्त 2020 मुलीला जन्म दिला होता. मुलीच्या जन्माची आनंदाची बातमी आफताबने इंस्टाग्रामवर शेअर करत आनंद व्यक्त केला होता.
8 / 8
सुमित व्यास की पत्नी एकता कौल 4 जूनला बाळाला जन्म देत आई बनली होती.वेद असे मुलाचे नाव ठेवले आहे.सुमित व्यासनेच ही 'गुड न्युज' शेअर करत त्याच्या नाव सांगितले होते.
टॅग्स :शिल्पा शेट्टीमंदिरा बेदी