Join us

12477_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 13:07 IST

बॉलीवूड कलाकारांसोबत सेल्फी घेण्याचा ट्रेंड हल्ली भलताच वाढला आहे. कलाकार दिसले की चाहते लगेचच कॅमेरा आॅन करुन सेल्फी घेतात. काहींना ते आवडत नाही. भडकतात आणि चाहत्यांच्या अंगावर धावूनही जातात. काही जण चाहत्यांना नाराज करीत नाहीत. अभिनेता अर्जुन कपूर, रणदीप हुडा, मोहित सुरी हे मेहबूब स्टुडिओमध्ये आल्यानंतर अनेकांनी त्यांच्यासोबत फोटो काढले.

बॉलीवूड कलाकारांसोबत सेल्फी घेण्याचा ट्रेंड हल्ली भलताच वाढला आहे. कलाकार दिसले की चाहते लगेचच कॅमेरा आॅन करुन सेल्फी घेतात. काहींना ते आवडत नाही. भडकतात आणि चाहत्यांच्या अंगावर धावूनही जातात. काही जण चाहत्यांना नाराज करीत नाहीत. अभिनेता अर्जुन कपूर, रणदीप हुडा, मोहित सुरी हे मेहबूब स्टुडिओमध्ये आल्यानंतर अनेकांनी त्यांच्यासोबत फोटो काढले.हँडसम अर्जुन कपूरसोबत फोटो काढण्याचा मोह कोणाला असणार नाही. अर्जुनच्या एका चाहतीने लगेचच कॅमेरा काढून त्याच्यासोबत फोटो काढला. अर्जुननेही नकार दिला नाही.हँडसम अर्जुन कपूरसोबत फोटो काढण्याचा मोह कोणाला असणार नाही. अर्जुनच्या एका चाहतीने लगेचच कॅमेरा काढून त्याच्यासोबत फोटो काढला. अर्जुननेही नकार दिला नाही.हँडसम अर्जुन कपूरसोबत फोटो काढण्याचा मोह कोणाला असणार नाही. अर्जुनच्या एका चाहतीने लगेचच कॅमेरा काढून त्याच्यासोबत फोटो काढला. अर्जुननेही नकार दिला नाही.रणदीप हुडालाही पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.रणदीप हुडालाही पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.हाफ गर्लफ्रेंडचा दिग्दर्शक मोहित सुरी महेबूब स्टुडिओत आल्यानंतर छायाचित्रकारांनी त्याला टिपले.हाफ गर्लफ्रेंडचा दिग्दर्शक मोहित सुरी महेबूब स्टुडिओत आल्यानंतर छायाचित्रकारांनी त्याला टिपले.