बॉलिवूडच्या या हिट कपल्सने असं सेलिब्रेट केला न्यू इयर..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 11:50 IST
1 / 8बॉलिवूड सेलिब्रिटी नववर्षाच्या स्वागतासाठी नेहमीच देशाबाहेर जायला प्राधान्य देतात यावेळी सैफ अली खान, करिना कपूर, अनुष्का शर्मा, विराट कोहली, वरुण धवन आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल स्विर्त्झलँडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करत आहेत. या सर्वांचे बर्फात मस्ती करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत . 2 / 8सैफ अली खान व करिना कपूरने त्यांचा हा सुंदर फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर केला 3 / 8विराट कोहली आणि अनुष्का शर्माने न्यू इयर स्पेशल हा कपल फोटो सोशल मीडियावर शेअर केला 4 / 8सैफ अली खान, करिना कपूर, अनुष्का शर्मा, विराट कोहली, वरुण धवन आणि नताशा आपल्या चाहत्यांना व्हिडिओद्वारे नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या 5 / 8सैफ अली खान व करिना कपूर यांचा स्विर्त्झलँडमधील रोमँटिक फोटो 6 / 8वरुण धवनने नताशा सोबतचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला 7 / 8विराट कोहली, वरुण धवन, नताशा व अनुष्का यांचा स्विर्त्झलँडमधील ग्रुप फोटो 8 / 8विराट कोहली व अनुष्का शर्मा