आरारा खतरनाक...! पलक तिवारी सिल्वर थाई हाई स्लिट ड्रेसमध्ये दिसली खूपच बोल्ड, पाहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 18:58 IST
1 / 6अभिनेत्री पलक तिवारीने इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6या फोटोशूटमध्ये पलक तिवारी सिल्वर थाई हाई स्लिट ड्रेसमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6पलक तिवारी अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6सिल्वर कलरच्या ड्रेसमधील पलकचे हे फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6फोटो पोस्ट करत पलकने लिहिले की, Glam for Grazia last night 6 / 6पलक तिवारी पंजाबी सिंगर हार्डी संधूच्या बिजली बिजली गाण्यात झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)