1 / 6बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच तिने आपल्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.(फोटो: इंस्टाग्राम)2 / 6नोराने ट्रान्सपरंट पँट घालून फोटोशूट केले आहे, त्यामुळे इंटरनेटचा पारा वाढला आहे. नोराच्या चाहत्यांना हे फोटो आवडले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)3 / 6यासोबत तिने मॅचिंग ब्रॅलेट घातला आहे. नोराने एक मोठी टोपी घातली आहे आणि हातात ग्लॉज घातले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)4 / 6नोरा फतेहीचा हॉट स्टाइल पाहून अनेक यूजर्स कमेंट करत आहेत. नोरा फतेहीच्या या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)5 / 6बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव नोरा फतेही आज एक प्रसिद्ध डान्सर आहे. तिने बॉलिवूड इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे..(फोटो: इंस्टाग्राम)6 / 6नोरा विशेषतः तिच्या बेली डान्ससाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)