Join us

"नजरों को संभालें, तो दिल का क्या करें...", 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या नवीन फोटोशूटची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 13:14 IST

1 / 7
उत्तम अभिनयासह आपल्या मनमोहक नृत्यकौशल्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं.
2 / 7
माधुरीचा जगभरात भलामोठा चाहतावर्ग आहे.
3 / 7
सध्या अभिनेत्री 'भूल भुलैय्या-३' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
4 / 7
माधुरी सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यामातून आता ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
5 / 7
नुकतेच अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची साडी नेसून अप्रतिम फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6 / 7
'नजरों को संभाले तो दिल का क्या करें...' असं कॅप्शन माधुरीने या फोटोंना दिलं आहे.
7 / 7
माधुरी दीक्षित या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसते आहे.
टॅग्स :माधुरी दिक्षितबॉलिवूडसेलिब्रिटीव्हायरल फोटोज्