ब्युटी इन ब्लॅक...! खुशी कपूरचा 'ग्लॅम लूक'; ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये केलं खास फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 17:22 IST
1 / 7दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी लेक खूशी कपूर तिच्या आगामी सिनेमामुळे लाईमलाइटमध्ये आहे.2 / 7लवकरच खुशी 'लव्हयापा' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 3 / 7या सिनेमामध्ये आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत तिने स्क्रीन शेअर केली आहे.4 / 7अभिनेत्री खुशी कपूर सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते.5 / 7त्याद्वारे ती आपले सुंदर फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.6 / 7नुकतेच खुशी कपूरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.7 / 7सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या लूकसाठी खुशीने ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. खुशीचा हा लूक चाहत्यांना पसंतीस उतरला आहे.