अमृता खानविलकरचे Bold & Beautiful Photos; फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 18:58 IST
1 / 7अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. 2 / 7अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 3 / 7अमृता खानविलकर हिने नुकतेच इंस्टाग्रामवर गोल्ड अँड सिल्व्हर ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. 4 / 7अमृता खानविलकर या फोटोशूटमध्ये खूप स्टनिंग दिसते आहे. 5 / 7अमृता खानविलकरच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. 6 / 7अमृता खानविलकरच्या या फोटोंनी इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे. 7 / 7अमृता खानविलकर बऱ्याचदा सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते.