Bold & Beautiful पलक तिवारीचा देसी अंदाज, दिसतेय लय भारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 20:17 IST
1 / 7श्वेता तिवारी (Shweta Tiwari)ची लेक पलक तिवारी (Palak Tiwari) ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते. 2 / 7मात्र यावेळी पलक तिवारी देसी अंदाजामुळे चर्चेत आली आहे. 3 / 7पलक तिवारीने पिवळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. 4 / 7पलक तिवारी बऱ्याचदा बोल्ड फोटो शेअर करत असते. 5 / 7पलक तिवारीच्या या देसी लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे. 6 / 7पलक तिवारीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 7 / 7पलक तिवारी आईप्रमाणेच खूप ग्लॅमरस आहे.