By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 15:51 IST
1 / 5आज कार्तिक 28वा वाढदिवस साजरा करतोय 2 / 5लवकरच कार्तिक ‘लुका छिपी’ या चित्रपटात दिसणार आहे3 / 5‘लुका छिपी’त कार्तिकला एका स्थानिक टीव्ही पत्रकाराच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत.4 / 5कार्तिक 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटानंतर प्रकाशझोतात आला.5 / 5याशिवाय कार्तिक लवकरच कन्नड चित्रपट 'किरिक पार्टी'च्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.