बर्थडे स्पेशल: श्रद्धा आहे बॉलिवू़ची मल्टीटॅल्टेड अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 13:29 IST
1 / 13बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर आज आपला ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रद्धा बॉलिवूडची मल्टीटॅल्टेड अभिनेत्री आहे यात काही शंकाच नाही. या खास दिवशी तिचे काही हॉट आणि ग्लॅमरस फोटो पाहूयात....2 / 13श्रद्धाने २०१० मध्ये 'तीन पत्ती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपले पदार्पण केले.3 / 13श्रद्धाने आपल्या अभिनयाने आणि बोल्ड अंदाजाने चाहत्यांच्या मनात आपली एक वेगळी जागा बनवली आहे.4 / 13 श्रद्धा लहानपणापासूनच खुपच टॅलेंटेड आहे.5 / 13श्रद्धा बॉलिवूडची फॅशनेबल अभिनेत्री म्हणून देखील ओळखली जाते.6 / 13श्रद्धा सोशल मीडियावर खुप अॅक्टीव असते.7 / 13सोशल मीडियावर श्रद्धाचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. 8 / 13सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी श्रद्धाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.9 / 13इतकेच नव्हे तर श्रद्धा सोशल मीडियावर आपल्या लूक आणि अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते.10 / 13श्रद्धाचा 'बागी ३' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.11 / 13सध्या श्रद्धा आपल्या 'बागी ३' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.12 / 13 'बागी ३' या चित्रपटात श्रद्धा अभिनेता टायगर श्रॉफ सोबत मुख्य भुमिकेत दिसणार आहे.13 / 13 श्रद्धाचा 'लव रंजनची नेक्स्ट' हा चित्रपट २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.