बिप्पाशाचा हॉट आणि घायाळ करणारा हा अंदाज पाहून चाहते झाले फिदा..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 17:54 IST
1 / 5बॉलिवूडमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री बिपाशा बासू पती करण सिंह ग्रोवरसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे2 / 5समुद्राच्या पाण्याला मॅचिंग निळ्या रंगाची बिकिनी बिपाशाने परिधान केली असल्याचे दिसत आहे3 / 5बिपाशा वकरण सुमद्र किनारी सुट्ट्यांचा आनंद लुटताना4 / 5समुद्रकिना-यावरील बिपाशा बासूचे हॉट फोटो 5 / 5बिपाशाचा बोल्ड अंदाज