Join us  

जशी माय तशी लेक! मेघा धाडेच्या मुलीला पाहिलं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 9:00 AM

1 / 9
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मेघा धाडे.
2 / 9
बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरुन मेघा घराघरात पोहोचली.
3 / 9
मेघा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या कुटुंबियांसोबतचे फोटो शेअर करत असते.
4 / 9
सध्या मेघा तिच्या लेकीमुळे चर्चेत येत आहे.
5 / 9
मेघा सोशल मीडियावर बऱ्याचदा तिच्या लेकीसोबतचे फोटो शेअर करत असते.
6 / 9
मेघाच्या लेकीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
7 / 9
मेघाच्या लेकीचं नाव साक्षी पावसकर असं आहे.
8 / 9
साक्षी सौंदर्याच्या बाबतीत आपल्या आईवर म्हणजेच मेघावर गेली आहे.
9 / 9
साक्षी खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.
टॅग्स :मेघा धाडेसेलिब्रिटीटेलिव्हिजन