Join us

रूबीना दिलैकला मोठा घाटा, प्राईज मनीमधून 14 लाख आधीच झाले कमी आता भरावा लागणार इतक्या लाखांचा टॅक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 13:26 IST

1 / 7
टीव्ही अभिनेत्री रूबीना दिलैकने बिग बॉस 14 च्या ट्रॉफीवर अखेर तिचं नाव कोरलं आहे. बिग बॉसच्या घरात 143 दिवस राहणारी रूबीना बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आहे. (Photo Instagram)
2 / 7
गुगलने फिनालेपूर्वीच रुबीनाचे विजेती म्हणून नाव घोषित केले होते. (Photo Instagram)
3 / 7
रुबीनाला ट्रॉफी आणि ३६ लाख रुपये मिळाले आहेत. मात्र टॅक्स कट केल्यावर बक्षिसाची रक्कम कमी झाली आहे. (Photo Instagram)
4 / 7
बिग बॉस जिंकल्यानंतरही रुबीनाला बक्षिसाची पूर्ण रक्कम मिळाली नाही. या शोची बक्षीस रक्कम 50 लाख होती पण राखी सावंतमुळे 14 लाख आधीच कमी झाले आहेत. राखी सावंत १४ लाख रु. रक्कम घेवून घराबाहेर पडली. (Photo Instagram)
5 / 7
रुबीनाला मिळालेल्या 36 लाखांपैकी खूप मोठी रक्कम टॅक्समध्ये जाणार त्यामुळे रुबीना फक्त यातील 26 लाख 80 हजार 775 रुपये मिळणार. (Photo Instagram)
6 / 7
बिग बॉसच्या घरात रूबीनाने तिचा पती अभिनव शुक्लासोबत एन्ट्री घेतली होती. (Photo Instagram)
7 / 7
टॅग्स :बिग बॉस १४