'भाभीजी घर पर है' मधील अभिनेत्याची मुलगी सौंदर्यात स्टारकिड्सना देते टक्कर; लवकरच करणार बॉलिवूड पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 08:33 IST
1 / 3'भाभाजी घर पर है' मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतील अभिनेते रोहिताश्व गौर यांची मुलगीही आता अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवणार आहे2 / 3'भाभाजी घर पर है' मालिकेत मनमोहनची भूमिका साकारणारे रोहिताश्व यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव गीती तर धाकटीचं नाव संजिती आहे3 / 3रोहिताश्व यांची मोठी मुलगी गीती आता बॉलिवूड पदार्पण करणार आहे. गीतीने लंडनमधील रॉयल अकॅडमी ऑफ आर्ट्समधून कोर्स पूर्ण केलाय