Join us
Daily Top 2Weekly Top 5

कान्समध्ये घातलेल्या 'त्या' ड्रेसबाबत मला आजही वाईट वाटतं, म्हणाली - फार सेक्शुअल दिसत होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 16:30 IST

1 / 13
नेहमीच स्पॉटलाइटमध्ये राहणाऱ्या मॉडल्सला कधीना कधी लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावाच लागतो. सुपर मॉडल बेला हदीदने स्वत:शी संबंधीत एक किस्सा सांगितला. बेला हदीदने सांगितलं की, २०१६ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ती जो ड्रेस घालून पोहोचली होती. त्याचा तिला आता पश्चाताप होत आहे.
2 / 13
बेदा हदीदने वोग मॅगझिनला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या कान्स २०१६ च्या रेड कार्पेटवरच्या डीप नेकलाइनच्या हायस्लिट गाउनबाबत सांगितलं. बेला म्हणाली की, त्या गाउनमध्ये फार जास्त सेक्शुअल दिसत होती आणि त्यामुळे ती नर्वस होती.
3 / 13
बेला हदीद म्हणाली की, 'मला आजही त्याबाबत वाईट वाटतं. भलेही तो ड्रेस फार सुंदर होता. पण तो मला माझ्या टाइपसारखा फील होत नव्हता'. हॉल्टेर नेकलाइन असलेल्या या बॅकलेस गाउनमध्ये बेलाचं शरीर फार जास्त एक्सपोज केलं होतं.
4 / 13
ती पुढे म्हणाली की, 'ती या ड्रेसबाबत फार नर्वस होती. मी फार जास्त सेक्शुअल दिसत होते. मी कॅमेराबाबत, मेकअपबाबत आणि ड्रेसच्या लांब स्लिटबाबत नर्वस होती. ती म्हणाली की, ती स्वत:ला नशीबवान समजते की, तिला या ड्रेसमुळे लाजिरवाण्याचा क्षणाचा सामना करावा लागला नाही.
5 / 13
२४ वर्षीय बेला बदीद म्हणाली की, 'देवाचे धन्यवाद, मला वाटतं तिथे छोटासा स्लिप झाला होता'. दरम्यान २०२१ मध्ये बेला हदीद पुन्हा एकदा कान्स फिल्स फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर उतरली होती. यावेळी तिने लांब स्लीव्स असलेला गाउन घातला होता. या गाउनमध्ये तिची चेस्ट एक्सपोज होती आणि ब्रासच्या ह्यूमन लंग्स डिझाइन असलेल्या नेकलेसने चेस्ट झाकली होती. या डिझाइनची फार चर्चा झाली होती.
6 / 13
बेला हदीद विक्टोरियाजची सीक्रेटची सुपरमॉडल आहे. ती सुपरमॉडल जीजी हदीदची छोटी बहीण आहे. बेला फार लहान वयात मॉ़डलिंगच्या विश्वात आली. आज ती टॉपची मॉडल आहे.
7 / 13
8 / 13
9 / 13
10 / 13
11 / 13
12 / 13
13 / 13
टॅग्स :हॉलिवूडफॅशनआंतरराष्ट्रीयसोशल व्हायरल