Join us  

रेड थाय-हाई लिस्ट ड्रेसमध्ये अवनीत कौरने केलं सिझलिंग फोटोशूट, एकापेक्षा एक दमदार पोझ,See PIcs

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 2:17 PM

1 / 6
अवनीत कौर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, लवकरच ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
अवनीत सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
‘अलादीन- नाम तो सुना होगा’ या मालिकेत आणि शेकडो जाहिरातींमध्ये अवनीतला तुम्ही पाहिलं असेलच. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
अवनीतने वयाच्या 8 व्या वर्षी ‘डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमधून करिअरची सुरूवात केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
अवनीत आता ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात नवाजची हिरोईन बनणार आहे. अवनीत व नवाज यांच्यात 27 वर्षांचं अंतर आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
अवनीत कौरचे इन्स्टाग्रामवर 30.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी