By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 14:17 IST
1 / 6 अवनीत कौर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, लवकरच ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6अवनीत सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6‘अलादीन- नाम तो सुना होगा’ या मालिकेत आणि शेकडो जाहिरातींमध्ये अवनीतला तुम्ही पाहिलं असेलच. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6अवनीतने वयाच्या 8 व्या वर्षी ‘डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर’ या डान्स रिअॅलिटी शोमधून करिअरची सुरूवात केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6अवनीत आता ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात नवाजची हिरोईन बनणार आहे. अवनीत व नवाज यांच्यात 27 वर्षांचं अंतर आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6अवनीत कौरचे इन्स्टाग्रामवर 30.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)