एकाच घरातील दोन मुलींच्या प्रेमात होता 'हा' अभिनेता, आता एकाकी पडला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:48 IST
1 / 9बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग चर्चेचा विषय राहिले आहेत. असाच एक कलाकार आहे, ज्यानं एकाच घरातील दोन जणींना डेट केलं होतं. 2 / 9तो आभिनेता दुसरा तिसरा कुणी नाही तर अर्जून कपूर. त्यानं आधी नणंदेला आणि मग वहिनीला डेट केलं. पण, नाती तो टिकवू शकला नाही. अखेर आज तो सिंगल आहे. 3 / 9एकेकाळी अर्जुन कपूर सलमान खानच्या कुटुंबाच्या खूप जवळ होता. त्यावेळी अर्जुन कपूर सलमानची बहीण अर्पिता खानला डेट करत होता.4 / 9 अर्जुन हा वयाच्या १८ व्या वर्षी अर्पिताच्या प्रेमात पडला होता. पण, दोघांचं नात टिकलं नाही. 5 / 9अर्पितानंतर अर्जून अर्पिताची वहिणी असलेली मलायका हिच्या प्रेमात पडला. 6 / 9अरबाजपासून घटस्फोट झाल्यानंतर मलयका आणि अर्जुन यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून आपलं प्रेम जगजाहिर केलं.7 / 9 दोघांच्या वयात १२ वर्षांचा फरक होता. अर्जुन कपूरचे मलायका अरोरासोबतचं नातं फार काळ टिकू शकले नाही. 8 / 9जेवढी दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. तेवढंच त्यांच्या ब्रेकअपनं लक्ष वेधलं. लग्नावरुन त्यांच्यात वाद झाल्याचं बोललं जातं. 9 / 9सध्या अर्जून कपूर सिंगल आहे. त्याने करिअरवर लक्ष केंद्रित केलं आहे. अलिकडेच त्याचा 'Mere Husband Ki Biwi' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.