Join us  

Ankush Chaudhari Family Photo: अंकुश चौधरीचा फॅमिली फोटो पाहिलात का?, त्याची पत्नी सध्या करतेय या मालिकेत काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 7:00 AM

1 / 9
अभिनेता अंकुश चौधरीने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. त्याच्या चाहत्यांना त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
2 / 9
अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी दीपा परब-चौधरी ही देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील तू चाल पुढं या मालिकेत पाहायला मिळते आहे.
3 / 9
नवीन वर्षाचे स्वागत करत दीपाने इंस्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोत अंकुश, दीपा आणि मुलगा पाहायला मिळतो आहे.
4 / 9
हा फोटो शेअर करत दीपाने लिहिले की, २०२३ची परफेक्ट सुरूवात
5 / 9
दीपाच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.
6 / 9
चाहते या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.
7 / 9
अंकुश आणि दिपाने २००७ साली लग्न केले आणि त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा देखील आहे.
8 / 9
अंकुश आणि दिपा यांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यांनी तब्बल दहा वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले.
9 / 9
अंकुश आणि दीपा बऱ्याचदा सोशल मीडियावर फॅमिलीचा फोटो शेअर करत असतात.
टॅग्स :अंकुश चौधरी