PHOTOS: गणेशोत्सवात अंकिता लोखंडे दिसली मराठमोळ्या अंदाजात, तिचे साडीतील सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 14:03 IST
1 / 8गणेश चतुर्थीच्या दिवशी अंकिता लोखंडे हिने पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले होते. या साडीसोबत तिने ग्रीन रंगाचा हाफ स्लीव्ज ब्लाउज परिधान केला होता. 2 / 8या साडीवर तिने नाकात नथ घातली आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्याला चारचाँद लागले आहेत. 3 / 8त्यानंतर अंकिताने सिल्क साडीतील फोटो शेअर केले होते. यात तिने लाल रंगाची साडी परिधान केली होती. 4 / 8या साडीवर गोल्डन आणि सिल्वर धाग्यांनी वर्क करण्यात आले होते. या साडीतही अंकिता खूप सुंदर दिसत होती. 5 / 8या साडीवर अंकिताने गोल्ड आणि मोत्यांचे इअररिंग्स आणि नथ घातली होती. गळ्यात हलका चोकर नेकलेस परिधान केला होता. साडीला मॅचिंग बांगड्या घातल्या होत्या.6 / 8लाल साडीनंतर अंकिताने पिंक रंगाची साडी नेसली होती. या साडीला गोल्डन रंगाची बॉर्डर होती आणि गोल्डन पोल्का डॉट्सही होते. या साडीवर अंकिताने गोल्डन रंगाचे झुमके घातले होते. या साडीत अंकिता खूपच सुंदर दिसत होती.7 / 8अंकिताच्या साडीतील फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव केला. 8 / 8एकानंतर एक साडीतील लूकनंतर अंकिताने गणपती विसर्जना दिवशी पर्पल रंगाचा कुर्ता घातला होता. त्यावेळी तिचा लूक खूपच सिंपल ठेवला होता.