PHOTOS : ब्लॅक गाऊनमधल्या अंकिता लोखंडेच्या फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 07:00 IST
1 / 6झी रिश्ते अवॉर्ड्स 2020 (Zee Rishtey Awards) मध्ये टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडने धमाकेदार एंट्री घेतली.( Photo Instagram) 2 / 6रेड कार्पेटमध्येवर अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या एंट्रीने सगळ्यांचे लक्ष वेधले. (Photo Instagram) 3 / 6अंकिता लोखंडेने अवॉर्ड शोमध्ये शानदार डान्स परफॉर्मेन्स दिला. (Photo Instagram) 4 / 6अंकिता लोखंडेला पवित्र रिश्तामधून लोकप्रियता मिळाली होती. (Photo Instagram)5 / 6अंकिता लोखंडेचा जन्म १९ डिसेंबर, १९८४ला मध्यप्रदेश इंदौरमध्ये झाला होता. (Photo Instagram)6 / 6बॉलिवूडमध्ये अंकिताने मणिकर्णिकामधून पदार्पण केले होते. (Photo Instagram)