Diwali 2020: अंकिता लोखंडेचा समोर आला फेस्टिव्ह लूक, पहा तिचे स्टायलिश फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 19:22 IST
1 / 8अभिनेत्री अंकिता लोखंडेने नुकतेच फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 8या फोटोशूटमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे ट्रेडिशनल लूकमध्ये खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 8दिवाळीतील अंकिताचा हा फेस्टिव्ह लूक प्रेक्षकांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 8अंकिता लोखंडेचा जन्म १९ डिसेंबर, १९८४ला मध्यप्रदेश इंदौरमध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 8अंकिता लोखंडेला पवित्र रिश्तामधून लोकप्रियता मिळाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 8अंकिताला या शोमधून लोकप्रियता मिळाली होती.(फोटो: इंस्टाग्राम)7 / 8बॉलिवूडमध्ये अंकिताने मणिकर्णिकामधून पदार्पण केले होते.(फोटो: इंस्टाग्राम)8 / 8कंगना राणौतसोबत अंकिताच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली होती. (फोटो: इंस्टाग्राम)