भर वाळवंटात अंकिता लोखंडे आणि विकी जैन दिसले रोमँटिक मूडमध्ये, फोटोंना मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 18:40 IST
1 / 7अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) बऱ्याचदा फोटोंमुळे चर्चेत येतात. 2 / 7नुकतेच अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी फोटोशूट केले. त्यातील फोटो ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. 3 / 7नुकत्याच शेअर केलेल्या फोटोशूटमध्ये भर वाळवंटात अंकिता आणि विकी रोमँटिक अंदाजात दिसत आहे. 4 / 7अंकिता आणि विकी जैनच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 5 / 7अंकिता लोखंडेच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 6 / 7अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. 7 / 7अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची व्हाइट रंगाच्या आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे.