1 / 6Andre Russell Wife Jassym Lora Bikini Photos: आंद्रे रसेल हा कोलकाता नाईट रायडर्सचा दमदार फलंदाज मैदानात वाहवा. तशातच दुसरीकडे त्याची पत्नी जेसीम लोरा रसेल ही आपल्या हॉट अवतारातील फोटोंनी चाहत्यांची वाहवा मिळवत आहे.2 / 6जेसीम लोराचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत. ती सतत तिचे हॉट फोटो पोस्ट करत असते.3 / 6जेसीमचे अनेक फोटो कायम व्हायरल होत असतात. नुकतेच जेसिमने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत, जे चांगलेच चर्चेत आहेत.4 / 6जेसिमने इंस्टाग्रामवर काळ्या रंगाची बिकिनी घातलेला एक फोटो शेअर केला आहे.5 / 6तिने पोस्ट केलेल्या फोटोला चांगलीच वाहवा मिळाली असून त्यात तिचा हॉट अवतार दिसत आहे.6 / 6तिचे आधीही अनेक हॉट फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जेसिम लोरा एक मॉडेल असल्याने ती कायम ट्रेंड फॉलो करत असते.