Join us  

अमृता खानविलकरचं हॉट फोटोशूट! बोल्ड फोटोंनी चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 6:04 PM

1 / 10
मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखली जाते.
2 / 10
अमृता खानविलकर ही कायमच तिच्या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात असते.
3 / 10
मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही अमृताने आपले स्थान निर्माण केले आहे.
4 / 10
अमृताने नुकतेच एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
5 / 10
यावेळी तिने परिधान केलेल्या आउटफिटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
6 / 10
यावेळी अमृताने पिंक रंगाचा आउटफिट परिधान केला होता.
7 / 10
अमृता खानविलकरने या आउटफिटमध्ये क्लीवेज शोऑफ केले आहे.
8 / 10
त्याबरोबर तिने गळ्यात साधी चैन आणि न्यूड मेकअपही केला होता. विशेष म्हणजे याला साजेशी हेअरस्टाईलही तिने केली होती.
9 / 10
तिने हा ड्रेस फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सोहळ्यादरम्यान परिधान केला होता.
10 / 10
अमृता खानविलकरचे हे हॉट फोटोशूट चर्चेत आले आहे.
टॅग्स :अमृता खानविलकर