अभिनेत्री अमृता खानविलकरचे हे मदहोश करणारे फोटो पाहून उडेल तुमचे होश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 17:00 IST
1 / 6नुकताच अमृता खानविलकरने हिरव्या रंगाच्या सारी मध्ये फोटोशूट केले2 / 6हे फोटोशूट अमृता खानविलकरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले3 / 6अमृताच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे4 / 6अमृता खानविलकर आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाली आहे5 / 6दिगदर्शक रवी जाधव सोबत अमृताचा हा डबल सिट वरील फोटो फारच सुंदर दिसत आहे. 6 / 6अमृताच्या या फोटोमध्ये अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज दिसून येतोय