By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 06:15 IST
1 / 5अमिषा पटेल नुकतीच मुंबईत एका सलूनच्या बाहेर या अंदाजात दिसली2 / 5अमिषाने कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली3 / 5अमिषाने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 4 / 5अमिषा गेल्या कित्येक वर्षांपासून चित्रपटात काम करत नसली तरी ती अनेक पार्टी, पुरस्कार सोहळ्यात आवर्जून उपस्थिती लावते. 5 / 5अमिषा सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तिच्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते.