By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 16:53 IST
1 / 8काजोलची(Kajol) बहीण तनिषा मुखर्जी(Tanishaa Mukerji ) तिच्या फिल्मी करिअरपेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. तनिषा मुखर्जी बॉलिवूडच्या काही चित्रपटांत दिसली़ पण बॉलिवूडमध्ये तिचा टीकाव लागला नाही. (फोटो इन्स्टाग्राम) 2 / 8तनिषा आज बॉलिवूड चित्रपटांपासून दूर असली तरी चाहत्यांवर तिची जादू अजूनही कायम आहे. ती आजही तितकीच चर्चेत आहे जितकी ती तिच्या चित्रपटांदरम्यान असायची. (फोटो इन्स्टाग्राम) 3 / 8ती आजही तितकीच चर्चेत आहे जितकी ती तिच्या चित्रपटांदरम्यान असायची. सोशल मीडियावर तिचे असे अनेक ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ आहेत. (फोटो इन्स्टाग्राम) 4 / 8 या सगळ्या दरम्यान तनिषाने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती अतिशय बोल्ड अंदाजात दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम) 5 / 8तनिषाचे शॉर्ट सिल्वर ड्रेसमध्ये केलेले हे फोटो पाहून चाहते घायाळ झालंत. फोटोंवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत. एका चाहत्याने तर थेट तिला लग्नासाठी प्रपोज केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम) 6 / 844 वर्षीय तनिषा मुखर्जीने अद्याप लग्न केलेले नाही. तनिषाने या मुलाखतीत सांगितले होते की, लग्न करणे तिला फारसे आवडत नाही. जोपर्यंत एखादा चांगला मुलगा कुणी आयुष्यात आला तर लग्न करु असंही तिने सांगितले होतं. (फोटो इन्स्टाग्राम) 7 / 8आज तनिषा इंडस्ट्रीपासून लांब आहे. कोणत्याही सिनेमात ती झळकलेली नाही. बॉलिवूडमध्ये तरी तनिषाचे करिअर फ्लॉप ठरले. (फोटो इन्स्टाग्राम) 8 / 8सुरुवातील तनिषाने 'शूssss' या चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर 'नील एंड निक्की', 'सरकार राज', 'वन टू थ्री', 'टैंगो चार्ली' चित्रपटात ती झळकली. मात्र हे सगळे चित्रपट तिकीटखिडकीवर आपटले.‘बिग बॉस’सारखे रिअॅलिटी शो सुद्धा केलेत. पण या शोनेही तनीषाला फार काही मिळाले नाही. ना नव्या ऑफर, ना लोकप्रियता. (फोटो इन्स्टाग्राम)